‘थोडी थोडी पिया ना करो’... दारूची कुठलीच ‘सुरक्षित लेवल’ नाही!
१९९० ते २०१६ या काळात १९५ देश आणि प्रांतांमध्ये करण्यात आलेल्या तब्बल ५९२ संशोधनांचा आधार घेत ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस स्टडी – २०१६’ हा शोधनिबंध तयार करण्यात आला आहे. १५ ते ९५ आणि त्याही पुढच्या वयोगटात तब्बल २८० लाख मद्यपींचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. हे संशोधन नुकतेच ‘लँसेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यातील आकडेवारी थक्क करणारी आहे.......